« first day (352 days earlier)      last day (3121 days later) » 

05:38
SP @Reformer
Jay maharastra mitra
sagle gayab...suttivar gele vatat
06:00
hmmm nahire sagale busy aahet aaj kaal
06:50
आई सांगते वडीलांना
वळण लावा तुमच्या पोराला,
आई सांगते वडीलांना
वळण लावा तुमच्या पोराला.
दिवस राञ प्रेम करत असतो त्या मनसेला.
वडील सांगतात आईला,
"अग वेडी काळजी करुण का ञास देते स्वत:ला??
अग ते मनसे वाले निघालेत नवनिर्माणाच्या दिशेला घेऊन सोबत महाराष्ट्राला".
मग कसा जाईल
आपला पोरगा वायाला…
—!! जय मनसे !!
07:04
एकच !!! none after this man
hmmm
07:21
Good Afternoon all
@Kirti chi azhun good morning nahi zhali :P
@D_Vaibhavツ good morning
@Reformer Good Morning :)
wake up warriors .
Kirti geli asel amir khan chya birthday la :P
08:03
@Reformer @D_Vaibhavツ सांताक्रुझमध्ये ७ मजली इमारत चाळीवर कोसळली... चाळीतील कुटुंब अडकले असण्याची शक्यता...
कर्मयोगी लोकसेवक आणि कट्टर राजसमर्थक!
लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षण, बँकिंग, सहकार, दूध आणि इतर अनेक सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रात देदीप्यमान काम करणारे खरे लोकसेवक म्हणजे आपले पुणे लोकसभा मतदार संघाचे मनसेचे उमेदवार मा. दीपकभाऊ पायगुडे. सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात जेव्हापासून ते आहेत अगदी तेव्हापासूनच ते आदरणीय राजसाहेबांबरोबर एकनिष्ठ आहेत. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थाने समाजकार्य केले. दीपकभाऊंनी सुरु केलेली फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांची सैनिकी शाळा असो, पाषाण येथील लोकसेवा ई-स्कूल असो, लोकसेवा सहकारी बँक असो, लोकसेवा दुग्ध प्रकल्प अस
Psychology fact: Unexpected text messages from the person you care about can have a positive affect on your body and instantly improve your mood.
@NaMo sad
@D_Vaibhavツ kay sad?
news
15 mins ago, by Na Mo
@Reformer @D_Vaibhavツ सांताक्रुझमध्ये ७ मजली इमारत चाळीवर कोसळली... चाळीतील कुटुंब अडकले असण्याची शक्यता...
08:19
@D_Vaibhavツ yeah bro
 
2 hours later…
10:27
ping
ping @D_Vaibhavツ
konitari jaga ahe nashib :)
ping cha reply pong asto technically :)
ping is req. n pong is response to that ping
Baghitla me 300 Movie @Reformer
ok
azhun
10:42
bas.. evadhach :)
go0d\
11:19
11:48
:D
12:01
राज साहेबाचा विश्वास तेव्हा पण
आणि आज पण पायगुडे साहेब अत्यंत
साधे शांत व विनयशिल आहेत आणि
राज साहेबान संगत्यांची एकनिस्टा
हेच त्यांचा प्रामाणिक पणाचा दाखला आहे
धन्यवाद जय मनसे जय महाराष्ट्र
आपला प्रविण दवे पुणे सोमवार पेठ
 
1 hour later…
13:09
Bye all

« first day (352 days earlier)      last day (3121 days later) »