»»बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला मा.राजसाहेब ठाकरे आणि मा.नरेँद्रजी मोदी यांची उपस्थिती..!!
.
»»१७ नोव्हेंबर २०१३ रोजी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा प्रथम स्मृतिदिन
शिवाजी पार्क येथे होत आहे.
या कार्यक्रमाला सुमारे ५ लाख
शिवसैनिकांची उपस्थिती असेल.