सत्ता हाती नसतानाही
दिल्लीपर्यँत दबदबा होता..
पाण्यालाही पेटवणारा
वक्तृत्वाचा धबधबा होता..
डोळ्यामधून कोसळण्याची
आसवांना आज मुभा आहे..
कारण साहेब तुमच्यामुळेच
मराठी माणूस अभिमानाने
उभा आहे...!i!
हे ईश्वरा !!!!
पुन्हा एकदा
मातोश्रीच्या ३ ऱ्या मजल्यावरून एक
रुद्राक्ष असलेला हात बाहेर येउन
आशीर्वाद संकेत करु दे
पुन्हा एकदा"
जमलेल्या माझ्या तमाम
बंधू - भगिनींनो ,आणि मातांनो"
हि सिंह गर्जना शिवतीर्थावर घुमू दे..!
असं म्हणतात की,
मुंबई कुणासाठी कधीच थांबली नाही...कधीच नाही....
पण....
पण....
सुख दूखात मुंबईला साथ देणाऱ्या....
(see full text)